11 लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 1 वाजेपर्यंत 30.85 टक्के तर पुण्यात – 26.48 टक्के मतदान

Date:

पुणे-पुण्यात सकाळी सर्वाधिक उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला , उमेदवारांनी पूजा अर्चा केल्या , दिव्यांगासाठी मतदानाची सोय सुविधा करण्यात आल्या . मंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे उमेदवार बारणे यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला .

पुणे लोकसभा
01 वाजेपर्यंत झालेलं
एकूण मतदान – 26.48%

कसबा पेठ – 31.10%
कोथरूड – 29.10%
पर्वती – 27.14%
पुणे कॅन्टोन्मेंट – 23.21%
शिवाजीनगर – 23.26%
वडगाव शेरी – 24.85%

1 वाजेपर्यंत ….

दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 30.85 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 1 वाजेपर्यंत जालन्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. तर पुण्यात सर्वात कमी मतदान झाल्याचे दिसत आहे.

  • जळगाव – 31.70 टक्के
  • जालना – 34.42 टक्के
  • नंदुरबार – 37.33 टक्के
  • शिरूर – 26.62 टक्के
  • अहमदनगर – 29.45 टक्के
  • छ. संभाजीनगर – 32.37 टक्के
  • बीड – 33.65 टक्के
  • मावळ – 27.14 टक्के
  • पुणे – 26.48 टक्के
  • रावेर – 32.02 टक्के
  • शिर्डी – 30.49 टक्के

11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान

सकाळी अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान, कुठल्या मतदारसंघात किती टक्केवारी झाली पाहूयात…

  • जळगाव – 16.89 टक्के
  • जालना – 21.35 टक्के
  • नंदुरबार – 22.12 टक्के
  • शिरूर – 14.51 टक्के
  • अहमदनगर – 14.74 टक्के
  • छ. संभाजीनगर – 19.53 टक्के
  • बीड – 16.62 टक्के
  • मावळ – 14.87 टक्के
  • पुणे – 16.16 टक्के
  • रावेर – 19.03 टक्के
  • शिर्डी – 18.91 टक्के
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...