पुणे :भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या विविध आघाडींचे अध्यक्ष व संयोजकांची घोषणा भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी संजय मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रचार प्रसिद्धी सह प्रमुख पदी पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे
विविध आघाडीचे अध्यक्ष व संयोजकांची नावे पुढील प्रमाणे
- उद्योग आघाडी अध्यक्ष – अमृता देवगांवकर
- सहकार आघाडी अध्यक्ष – समीर रुपदे
- कामगार आघाडी अध्यक्ष – ओंकार कदम
- वैद्यकीय आघाडी अध्यक्ष – डॉ. गणेश परदेशी
- पर्यावरण आघाडी अध्यक्ष – संदीप काळे
- ज्येष्ठ नागरीक आघाडी अध्यक्ष – पोपटराव गायकवाड
- दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष – राजू श्रीगिरी
- उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष – सुरज दुबे
- पायाभूत सुविधा आघाडी संयोजक – मंदार देवगावकर
- सोशल मीडिया संयोजक – निखिल पंचभाई
- सह संयोजक – उमेश खंडेलवार, ऋषिकेश मळेकर
- प्रचार प्रसिद्धी प्रमुख – संजय मयेकर
- प्रचार प्रसिद्धी सह प्रमुख – पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले
- क्रिडा आघाडी संयोजक – शिरीन गोडबोले
- सह संयोजक – हर्षल निकम