Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सागर बंगल्यावर गुंडाचा बॉस बसलाय काय ? याचा जनतेने विचार करावा – संजय मोरे

Date:

झुंडशाही – गुंडशाही – भ्रष्टाचारा विरोधात शिवसेनेची निषेधात्मक सह्यांची मोहीम

पुणे :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या झुंडशाही गुंडशाही विरुद्ध सह्यांची निषेध मोहीम शनिपार चौक येथे घेण्यात आली ,
यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत महाराष्ट्रात अशांतता पसरवू पाहणाऱ्या नितेश राणे ला अटक करा अशी मागणी केली ,
भाजपचा वाचाळवीर नितेश राणे याने सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलाय कोणी काही करू शकत नाही ” ह्या वक्तव्यामुळेच ठाण्यात आमदार गणपत गायकवाड याने पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार करायचे धाडस झाले , अनेक गुन्हेगार मंत्रालयापर्यंत , मुख्यमंत्री घेऊन फिरत आहेत , पुणे शहरात उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप आमदार ने पोलीस शिपायास कानाखाली मारली, तसेच पुणे शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यावर गृहमंत्री सपशेल फेल झाले आहे .
महाराष्ट्र सरकारचे काम चुकीचे चालले आहे , आणि नागरिकांच्या भावना सरकारच्या विरोधात तीव्र उमटल्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आज सह्यांची मोहीम घेण्यात आली .
महिला आघाडीच्या वतीने बांगड्यांचा आहेर सह्यांच्या फलकावर लाऊन निषेध नोंदविण्यात आला .
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणले महाराष्ट्रात वाढलेली गुंडशाही, झुंडशाही, आणि भ्रष्टाचार या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांना यात सहभागी करून घेतल्यामुळे नागरिक उस्फुर्त व्यक्त झाले त्यांचा मनातील खदखद व्यक्त झाली .


यावेळी उपस्थित शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, प्रशांत राणे , भरत कुंभारकर, प्रशांत बधे, शहरसंघटक राजेंद्र शिंदे , प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत ,काँग्रेस नेते मोहन जोशी , राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम , शांतीलाल सुरतवाला , शिवसेनेचे नंदू येवले, राजेंद्र बाबर, नितीन रावलेकर, मकरंद पेठकर, अविनाश सरोदे , रुपेश पवार, मुकुंद चव्हाण, उमेश वाघ , नितीन निगडे, बकुळ दाखवे, नागेश खडके , परेश खांडके, उत्तम भुजबळ, दिलीप पोमण ,सागर माळकर , अरविंद दाभोलकर, मोहन पासलकर, अजय परदेशी, विजय नायर, राजेश मांढरे, परवेश राव नितीन दलभंजन, ओंकार मारणे, शरद गुप्ते, हर्षद ठकार, प्रवीण डोंगरे, आशिष अढळ, सुरेश घाडगे , राहुल शेडगे, अजिंक्य पांगारे, श्रीनिवास आखाडे, चंदन साळुंके, प्रसाद चावरे, बाळासाहेब मेमाने , बाळासाहेब बोऱ्हाडे, शैलेश जगताप, अनिकेत थोरात, धनंजय देशमुख, निखिल जाधव, संजय वाल्हेकर, नितीन थोपटे, सचिन घोलप महिला आघाडीच्या संगीता पवळे, अमृता पठारे, संगीता भिलारे, अश्विनी मल्हारे, गौरी चव्हाण , दीपाली राऊत युवती सेनेच्या निकिता मराटकर, गायत्री गरुड, रोहिणी मडोळे अनेक शिवसैनिक आणि नागरिक यांनी सह्यांची मोहिमेत सहभाग नोंदवून सरकारचा निषेध केला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देश विविध समस्यांनी त्रस्त त्याकडे दुर्लक्ष करून बंगालच्या निवडणुका म्हणून वंदेमातरम वर मोदींची चर्चा

सोमवारी लोकसभेत वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या...

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५०...

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...