उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर कडाडून टीकास्त्र केली. काल रात्री उशिरा त्याला निलेश राणे यांनी देखील उत्तर दिले आहे.
या प्रकरणी कोकणातल्या शिवसेने अंतर्गत पडलेली फुट आणि राणे विरुद्ध ठाकरे सेना यांच्यातील द्वंद आता प्रखर होत चालल्याचे दिसते आहे.