शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

Date:

पुणे:

आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छ पुणे संकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’ या अभिनव स्वच्छता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

ही स्पर्धा प्रभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स व गृहनिर्माण सोसायट्या यांच्यात राबविण्यात येणार असून, शहरातील स्वच्छता, पर्यावरणपूरक सवयी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर . परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते . निलेश निकम, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) .lअविनाश सकपाळ, उपायुक्त परिमंडळ दोन संतोष वारोळे, सहाय्यक उपआयुक्त कैलास केंद्रे तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, हॉटेल्स व सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शांना अभिवादन करत, स्वच्छ-हरित-सुंदर पुण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’च्या माध्यमातून अधिक दृढ करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...