नागरिकांना सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे, दि. ३०: पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्यासाठी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत (दोन तास) साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांनी या सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद
Date:

