पुणे- प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर येथून माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे दुसरे सुपुत्र राष्ट्रवादी अजितदादा गटाचे हर्षवर्धन मानकर देखील विजयी झाल्याने दीपक मानकर हे कार्यकर्त्यांत मिसळून गुलाल खेळण्यात आणि आनंदोत्सव साजरा करण्यात दंग दिसले . ते म्हणाले , या प्रबाहाग्त केवळ मीच नाही तर माझ्या मुलांनी देखील काम केले आहे. लोकांच्या मदतीला धाऊन जाने जे मला आवडते ते त्यांनी सुद्धा सुरु ठेवले आणि लोकांनी त्यांना त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी या निवडणुकीत विजयी केले. मी येथील नागरिकांचा खूप आभारी आहे.
हर्षवर्धन दीपक मानकर देखील विजयी – दीपक मानकरांचा आनंदी जल्लोष
Date:

