पुणे – शिक्षण क्षेत्रातिल प्रमुख संस्थामधील एक ब्रेनफीड ने आपल्या ५व्या वार्षिक सम्मेलनाचे आयोजन केले होते. हे सम्मेलन आज २७ नोव्हेंबर रोजी हॅाटेल वेस्टिन पुणे, येथे पार पडले. ह्यावेळी सुमारे २०० प्रमुख शिक्षणतज्ञ, व्यवसायी आणि विभिन्न शाळेंचे प्राध्यापक उपस्थित होते.
ह्यावेळी लाइफटाइम अचीव्हमेंट अवॅाड्स विद्या वैली स्कूल पुणेच्या नलिनी सेनागुप्ता आणि सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ठाणेच्या श्रीमती श्रीनिवासन यांना प्रदान कला गेला .हा सन्मान लीला पूनावाला फाउंडेशनच्या पद्मश्री लीला पुनावाला यांच्या हस्थे प्रदान केला गेला. ह्यावेळी प्रमुख पाह्युण्यांचा सन्मान राष्ट्रीय स्तरवर विख्यात कलाकार माधुरी भादुरी, जॉय बासु, सीईयो अॅम्प्लीफाई माइंडवेयर आणि पुनीता रंजन यांनी केली.
कार्यक्रमामध्ये आपल्या विंचारांच्या प्रस्तृतीमध्ये पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या कि ब्रेनफिड ने घेतलेला हा एक खुप मोठा पुढाकार आहे. परंतु आज आपन त्या मुलांच्या शिक्षणावर देखील लक्ष दिले पाहिजे जी मुले आर्थिकरित्या मागास असतात. आजच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये नैतिक विज्ञान देखील हवे. जिथे मुलांना सहानुभूति आणि व्यवहाराचे धडे देखील दिले जातात. कार्यक्रमावेळी ब्रेनफीड पत्रिका, हैद्राबादचे ब्रम्हम देखील उपस्थित होते.
ह्याचबरोबर प्रधानध्यापक आणि संस्थापकांमध्ये एक इंटरॅक्टीव सत्राचे आयोजन देखील करण्यात आले होते ज्यामध्ये, पद्धत्तीमध्ये आवश्यक परिवर्तन, लहान मुलांना शिक्षित करने आदि सारख्या महत्वुर्ण मुद्यांबर चर्चा करण्यात आली.

