
पुणे-प्रणेती खर्डेकर या फर्ग्युसन महाविद्यालयात पर्यावरण शास्त्रात एम एस सी (MSc ENVIRONMENTAL SCIENCE) करणाऱ्या निसर्गप्रेमी विद्यार्थिनीने छायाचित्र स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली असून आज तिने या (NIKON D7000) कॅमेऱ्यातून काढलेले चंद्रग्रहणाचे फोटो…पहा .