मंत्री श्री. जयंत राजाराम पाटील यांचा परिचय

Date:

नाव               :    श्री. जयंत राजाराम पाटील

जन्म                     :      16 फेब्रुवारी 1962

जन्म ठिकाण          :      सांगली.

शिक्षण                  :      बी. ई. (सिव्हील)

ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती शैलजा

अपत्ये                   :      एकूण 2 (दोन मुलगे)

व्यवसाय                :      शेती

पक्ष                       :      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष .

मतदारसंघ             :      283-इस्लामपूर ,जिल्हा-सांगली

इतर माहिती           :      चेअरमन, राजारामबापू सहकारी साखर कारखाना लि; उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस; चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्था; चेअरमन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ; संचालक, वसंतदादा शुगर इस्टिट्युट, पुणे; सदस्य, अखिल भारतीय साखर संघ, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी सूतगिरणी, सहकारी ग्राहक भांडार, शेती पदवीधर संघ; कुक्कुटपालन सह. सोसायटी इत्यादी संस्था स्थापना करून जनसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी व भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अथक परिश्रम घेतले; सदस्य, कार्यकारी मंडळ शिवाजी विद्यापीठ, सांगली जिल्हा व्यसनमुक्ती समिती व राजाराम बापू ज्ञान प्रबोधनी; कौन्सिल मेंबर, इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज, राजाराम नगर; सर्व संस्थाचे काम संगणकाच्या माध्यमातून करण्यामध्ये अग्रेसर; मे 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य , महाराष्ट्र विधानसभा ; नोव्हेंबर 1999 ते डिसेंबर 2008 अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री ; 1999 पूर्वी विस्कटलेली राज्याची घडी योग्य मार्गावर आणण्यासाठी अर्थमंत्री म्हणून प्रदीर्घकाळ योगदान दिले; डिसेंबर 2008 मध्ये काही काळासाठी गृह खात्याचा कार्यभार; नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 ग्रामविकास खात्याचे मंत्री; प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...