पुणे- इंडियन मार्शल आर्ट या संस्थेस ३० वर्ष झाल्यानिमित्त व हायफाय क्रिएशनवतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्था , व्यक्ती , अभिनेत्री , खेळाडु , सामाजिक कार्यकर्ते , संशोधक आदीचा तिसवा इमा अवॉर्ड्स देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी खासदार सुनील गायकवाड , पदमश्री कल्पना सरोज , सोलापूर परिवहन आयुक्त अशोक मल्लाव , उद्योगपती अनिल मुरारका , के एन पिंगळे , दलित कल्याण फाऊंडेशन अध्यक्ष कैलास मासूम , संशोधक मुनीर खान , अरुण बक्षी , अभिनेत्री दीपाली सय्यद , रुपाली चाकणकर , योगेश लखानी , विजय चौधरी , लहू जाधव , रणजित परदेशी , साहित्यिक डॉ. रतनलाल सोनिग्रा , ग्रँड मास्टर के एम साळुंके , प्रविण खंडेलवाल , पी आर दिवेदी , अर्जुन रजपूत , पुनीत बालन , अक्रम पानसरे , अक्रम मदारी , अर्पित इंगळे , दिशा चौधरी , रवी शिंदे , डान्स मास्टर कोमल देसाई , संगीतकार परेश पारीख , प्ले बँक सिंगर संचेती सकट , शीतल शर्मा , गौतमी , बाल कलाकार आर्यन , संजय चव्हाण , डान्स मास्टर सरोज खान , अंकित साळुंके , ओमर खान , श्रुती सोळंकी , पंजाबी सिंगर रमणिक कौर , दत्तात्रय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन इंडियन मार्शल आर्टचे संस्थापक व हायफाय क्रिएशनचे अध्यक्ष एस. सुदर्शन , अर्पित इंगळे , कैलास मासूम , संजय चव्हाण व प्रवीण खंडेलवाल , अतुल मल्लव यांनी केले होते .

