राज्यपालांचा आदेशच बेकायदा आहे(डॉ. विश्वंभर चौधरी)

Date:

पुणे- १२ आमदारांच्या निवड प्रक्रियेवर कित्येक महिने निर्णय प्रलंबित ठेवणारे महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आता महाराष्ट्रातील पहिले सर्वपरिचित झालेले पहिले राज्यपाल असतील , त्यांचे नाव महाराष्ट्रातील राजकारणातच काय ,जनतेत देखील दीर्घ काल स्मरणात राहील,सर्वाधिक कार्यक्रम घेतलेले ते बहुधा पहिलेच राज्यपाल असावेत या सर्वामागे कारणेही तशीच होती ती म्हणजे त्यांच्यावर बसलेला भाजपाचा शिक्का ..

आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात याच राज्यापालानी मोठा निर्णय घेतला आहे ,दिल्लीहून परतलेल्या देवेंद्र फडणविसांनी रात्री राज्यपालांना पत्र दिले सरकारच्या बहुमताची चाचणी घ्या ,वास्तविक पाहता १६ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलाई पर्यंत स्थगिती दिलेली असताना त्याचा विचार न करता राज्यपालांनी सरकारला उद्याच अधिवेशन बोलावून बहुमताची चाचणी घ्या असे आदेश दिले आहेत .यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी आपले मात्प्रदाष्ण केले आहे काय म्हटले आहे त्यांनी ते स्त्यांच्याच शब्दात वाचा ….

सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांना तीन प्रश्न विचारले पाहिजेत:

1. सभागृहाचं कामकाज तहकूब करू नका हे तुम्ही कोणत्या अधिकारात सांगता?

2. संध्याकाळी पाच वाजता अधिवेशन संपवा हे तुम्ही कोणत्या अधिकारात सांगता?

3. अधिवेशन बोलवतांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणं तुम्हाला बंधनकारक आहे, तो तुम्ही घेतला आहे का?

या तिन्ही गंभीर बाबी आहेत. राज्यपालांचा आदेशच बेकायदा आहे.

 (डॉ. विश्वंभर चौधरी)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...