पुण्यातील तेलाच्या बाजारपेठेत जेमिनी तेलाचा ८० टक्के वाटा असल्याचे प्रसिध्द व्यापारी नरेंद्र मित्तल यांनी येथे सांगितले . आज जेमिनीच्या वाढत्या यशाच्या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
तेलाच्या बाजारपेठेत जेमिनी तेलाचा ८० टक्के वाटा -नरेंद्र मित्तल
Date:

