दिल्ली – फितूर या हिंदी सिनेमाचे प्रमोशन करायला दिल्लीत गेलेल्या आदित्य रॉय कपूर आणि कटरीना कैफ हे अमिती महाविद्यालयात तरुणाईने दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहून हरखून गेले. नेहमीच यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी धडपड करणाऱ्या चाहत्यांऐवजी या गर्दीसमवेत हे हिरो आणि हीरोईन स्वतःचे सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते . पहा फोटो ..
दिल्लीतील प्रचंड प्रतिसादाने हरखून गेले .. बॉलीवूडचे तारे
Date:




