पुणे: आय टी डी आर मध्ये सुरू झालेल्या वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्याच्या मोहिमेत राज्यभरातील १३ हजार ५०० ड्रायव्हिंग स्कूल देखील सहभागी होणार असून या स्कूलचे सर्व प्रशिक्षक सुरक्षेचे धडे घेण्यासाठी आय टी डी आर मध्ये आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जेणेकरून वाहन चालकाचे प्रशिक्षण देतानाच सुरक्षेचे धडेही ते देऊ शकतील. अशा स्वरूपाचे कार्य आम्ही लवकरच हाती घेऊ अशी माहिती मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष राजू घाटोळे यांनी सांगितले.पहा त्यांचे काय मत आहे ते…..