प्यार मिले .. तो वडा पाव भी लगे प्यारा .. और पुणे आवो..वडा पाव खावो … ये तो तरीका है, अपना बडा सुहाना …
‘दो लबजोन्की कहानी’ या १० जून ला प्रदर्शीत होणाऱ्या हिंदी सिनेमा च्या पत्रकार परिषदेसाठी पुण्यात आलेल्या रणदीप हुडा आणि काजल आगरवाल … यांनी दुपारी वडा पाव वर ताव मारला …