पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने गरजूंना शिधा वाटप

Date:

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या 184 व्या जयंतीनिमित्त मदत
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्यावतीने डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या 184 व्या जयंतीनिमित्त समाजातील गरजूंना शिधा वाटप करण्यात आले. विविध स्तरातील 100 नागरिकांना शिधा वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्षा डॉ. सुषमा जोग, चिटणीस डॉ. दिलीप जोग, व्यवस्थापक मंडळ सदस्य समीर आफताब चौधरी, विश्वस्त मीरा भरवीरकर उपस्थित होते. निराधार महिला, धुणी भांडी करणाऱ्या महिला, रस्त्यावर व्यवसाय करणारे, मजूर अड्यावरील कामगार, अपंग नागरीक यांना ही मदत करण्यात आली.

डॉ.दिलीप जोग म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मदत करण्यात आली आहे. प्रार्थना समाजाचे अध्वर्यू डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी संस्थेत विविध कार्यक्रम घेतले जातात. परंतु गेली दोन वर्षे कोरोना काळात टाळेबंदी बाधितांसाठी मदतकार्य करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...