पुणे, दि. 3 : जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, तहसिलदार विकास भालेराव यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी, तहसिलदार हेमंत निकम, प्रशांत औटी, जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.