पुणे- युएसके फौंडेशनचा उर्जा अवार्ड अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवून आज येथे प्रख्यात सिनेअभिनेता धर्मेंद्र यांचा सन्मान करण्यात आला …खासदार संजय काकडे ,उषा काकडे, विक्रम काकडे , रविना टंडन, नसिरुद्दीन शहा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . ( व्हिडीओ झलक )
माणुसकीचे पहिले कर्तव्य आपण विसरलो –धर्मेंद्र (पहा व्हिडीओ)
Date:

