महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
2015’ मध्ये सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) पुरस्कार पुण्यातील मुक्त
पत्रकार देविदास देशपांडे यांना बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह
आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. भाषाविषयक घडामोडींवरील
ब्लॉग लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
देविदास देशपांडे यांना सोशल मीडिया पुरस्कार
Date:

