पाकिस्तान आणि नवाज शरीफ यांच्यासह मोदी सरकारचा हि काँग्रेस कडून निषेध

Date:

पुणे- पाकिस्तान आणि नवाज शरीफ यांच्यासह मोदी सरकारचा हि काँग्रेस कडून आज शनिपार चौकात निदर्शने करून निषेध करण्यात आला . यावेळी नवाज शरीफ याच्या चित्राचे दहन करण्यात आले . शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , आ. दीप्ती चौधरी , संगीता तिवारी , अभय छाजेड ,  रजनी त्रिभुवन , कमल व्यवहारे , राजा महाजन आदी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते .पहा व्हिडीओ 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रसिद्धीच्या मागे न लागता आधी सिद्धी प्राप्त करा : पंडित व्यंकटेशकुमार

युवा संगीत साधकांना पंडित प्रल्हादबुवा जोशी स्मृती शिष्यवृत्ती प्रदान पुणे...

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.२६ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल...

 इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांना ‘शिवतेज पुरस्कार’

 समस्त हिंदू आघाडीच्या वतीने सन्मान सोहळा; २२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत...

अवैध व अनैतिक धंद्यांची बजबजपुरी, खरात व मंत्री झिरवाळांच्या प्रकरणाने सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर : हर्षवर्धन सपकाळ.

रुपाली चाकणकर व झिरवाळांच्या प्रकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प...