पुणे-
भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्याहस्ते करण्यात आले . रास्ता पेठमधील पूना गाव इन्स्टियुटच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी नदाफ , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम , भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील घाडगे , सुरेखा घाडगे , बाळासाहेब शिवरकर , सदानंद शेट्टी , नगरसेवक अविनाश बागवे नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेविका लता राजगुरू , भगवान धुमाळ , माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे , माजी महापौर रजनी त्रिभुवन ,क्लेमंट लाजरस , राजेश शिंदे , झेवियर मरियन आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी शरीफ शेख , शकील चांद , अरुण बेंगळे , नवनाथ लोंढे , वसंत पवार , अनिल पटवेकर , इकबाल खान , मनोज पवार , अयाज खान , रॉबर्ट डेव्हिड , मनीषा साळवे , सारिका साळवे , नसीम खान , सुनीता सोनवणे , दिलशाद खान जया साळवे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

