पुणे- निवडणूक काळात चुकीच्या नियोजनाचा फटका बसल्याने मुख्यमंत्री सभेला गेले पण तिथे त्यांचे भाषण ऐकायला कोणीही आलेले नव्हते म्हणून सभा रद्द करून त्यांना परत जावे लागले असा मागील इतिहास असताना काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले . आता आपण पुण्यात चुकीच्या नियोजनाला ,चुकीच्या कार्यक्रमाला जातो कि काय ? अशी शंका मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे . पण पंडित श्री रविशंकर यांना जीवनगौरव पुरस्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला .. पंडितजींच्या भक्तांची गर्दी तर होणार .. पण तरीही .. गर्दी झाली तरी सभेची मात्र भीती वाटली , आणि पंडितजीना जीवनगौरव बाब यातही साशंकता नमूद करून त्यांचा सत्कार करण्याचा जीवनातील गौरवास्पद क्षण मला लाभला असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले .. पहा हे मुख्यमंत्र्यांचे भाषण
मुख्यमंत्र्यांना पुण्यात सभेची अजूनही भीती वाटते ?
Date:

