पुणे- इंग्रजांना स्वतःला हवे तसे शासन चालवायचे होते ; ते शासक म्हणवून काम करवून घेत होते आता स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण सेवक झालो आहोत त्यामुळे सुराज्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जनतेशी सुसंवाद हवा ,सलोखा हवा अशी सूचना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे महसूल परिषदेत बोलताना सरकारी अधिकाऱ्यांना केली पहा आणि एका नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले …..

