पुणे-(अभिषेक लोणकर )
दहावी ते बारावी च्या कालखंडातच विद्यार्थी घडतो आणि बिघडतो … असे मत मांडले आहे शिक्षण क्षेत्रातील प्रसिध्द अशा चाटे शिक्षण समूहाचे प्रा. फुलचंद चाटे यांनी …
पुण्यात चाटे शिक्षण समूहाचे ३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत . ज्यांचा बारावी परीक्षेचा निकाल ९९ टक्के एवढा लागला आहे . त्या निमित्त प्रा. फुलचंद चाटे यांनी दिलेली हि मुलाखत नक्की पहा आणि ऐका ..

