नवी दिल्ली, 21 मार्च 2022
मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, पारशी (झोरोस्ट्रियन) समुदायाची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेतील 69,601 वरून 2011 च्या जनगणनेमध्ये 57,264 इतकी कमी झाली. अल्पसंख्याक व्यवहार...
मुंबई(शरद लोणकर )-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून एनएमआयसीच्या संकुलात आज व्हिंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून हे...
लोककल्याणकारी राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावतो. याच अर्थसंकल्पाद्वारे शासनाच्या विविध योजना, कार्यक्रमांचा लाभ जनतेला घेता येतो. सामाजिक आणि त्यासारख्या विविध सेवांवर अधिकाधिक खर्च करण्यावर भर देण्याचा कल्याणकारी राज्याचा, देशाचा प्राधान्यक्रम अर्थसंकल्पामध्ये परिवर्तित होत असल्याने सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम, यंत्रणा म्हणून अर्थसंकल्पाकडे पाहिले जाते हे स्पष्ट होते. यात महिलांसाठी केलेल्या तरतुदी आणि विकासात्मक कार्यक्रमांमुळे अर्थसंकल्प ही केवळ एक शासकीय प्रक्रिया न राहता ती महिला सक्षमीकरणासाठी सहाय्य ठरणारे एक पूरक माध्यम ठरते
दरवर्षी केंद्र शासनामार्फत आणि प्रत्येक राज्यामार्फत अर्थसंकल्प मांडला जातो. खरेतर केंद्राच्या अर्थसंकल्पात त्या वर्षाचे आर्थिक नियोजन, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी आणि...
मुंबई, 8 मार्च 2022
महाराष्ट्रातील तीन महिलांना, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिलांसाठी विशेषत: समाजातील मागास आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य...
महिलांचा आर्थिक विकास आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजे महिलांचे सक्षमीकरण नव्हे. आर्थिक विकासाबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवून आणणे, त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची...