Special

कोरोना अजून संपलेला नाही…

पुणे जिल्ह्यामध्ये २५ सप्‍टेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत कोरोना (कोविड) परिस्थिती नियंत्रणात दिसून आली आणि कोरोना बाधित रुग्णांची टक्केवारी ६ ते...

शिवनेरीवरील शिवजन्मसोहळा

 'जय भवानी, जय शिवाजी' किंवा 'छत्रपती शिवाजी महाराज की  जय' या घोषणा  ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच!  छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.  देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व  जाती- धर्माच्‍या 'मावळ्यांना' बरोबर  घेऊन गाजवलेला  पराक्रम आजही  प्रेरणादायी आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती साधेपणाने परंतु उत्‍साहात साजरी झाली.        पुणे जिल्‍ह्याच्‍या जुन्‍नर तालुक्‍यातील      शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ. 19 फेब्रुवारी, 1630 साली  शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या बाल शिवबानं  पुढं हिंदवी स्वराज्य  स्थापन करुन सर्वसामान्य  जनतेला  दिलासा  दिला.  छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची  आठवण रहावी, नव्या पिढीला त्यापासून स्‍फूर्ती मिळावी  यासाठी  दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवनेरी  किल्ल्यावर  शिवजन्मसोहळा  साजरा  होत  असतो.   शिवजयंतीनिमित्त  शिवनेरी  किल्ल्यावर  जाऊन शिवाई देवीचं  आणि  शिवजन्मस्थळाचं दर्शन  घेणं  ही  एक आनंददायी, अविस्‍मरणीय  घटनाच असते!          महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा प्रदेश! छत्रपती शिवरायांच्या  पदस्पर्शानं पावन  झालेल्या  या  किल्ल्यांना  भेटी देणं आणि इतिहासात रमणं हा वेगळाच अनुभव असतो. पुण्‍याला जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून आल्‍यानंतर सन 2006 पासून सन 2010 पर्यंत आणि...

जमिनीवरचा नेता चंद्रकांतदादा पाटील

पुणे- सध्याच्या राजकारणात नेता म्हटलं की, गाड्यांचा ताफा, आजूबाजूला कार्यकर्त्यांचा गराडा अशे ठोकताळे तयार झालेत. जमिनीवर कुणी काम करायला जास्त धजत नाही. पण भारतीय...

2 केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत रामदेब बाबांनी लॉन्च केले कोरोनाचे औषध(व्हिडीओ)

नवी दिल्ली-योग गुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी कोरोनाचे औषध लॉन्च केले. त्यांचा दावा आहे की, हे औषध WHO सर्टिफाइड आहे. याचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले...

अतिथि देवो भव: (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

'हॅलो, तुम्ही सगळे कसे आहेत? गेल्या वर्षी फेब्रुवारीत तुम्ही सिडनीला आमच्या घरी होतात आणि आपण सगळ्यांनी खूप धमाल केली होती.' झमीर भाई आणि हेतल...

Popular