मुंबई-विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र मित्र पक्षांना एकही जागा सोडलेली नाही. महायुतीनेही रामदास आठवलेंच्या रिपाइंला ठेंगा...
आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरावरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी विधानसभेतून निवडून आले....
पुणे-पक्षांतर्गत डावपेचांना ठोसे लगावत त्यांना गारद करून दिल्लीपर्यंत मजल मारत गेलेले माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि दत्ता बहिरट यांनाच पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा...
पुणे : महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज उद्या (सोमवारी ) दाखल करणार आहेत.
या प्रसंगी महायुतीतील...
पुणे-पर्वती विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे इच्छुक उमेदवार असून त्यांच्या समर्थनार्थ आज वाळवेकर लॉन्स पुणे सातारा रोड येथे काँग्रेस पक्षाचे...