Politician

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला मतदान न करण्याची घेतली प्रतिज्ञा-डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय पुणेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

आमचे मत निळा झेंडा, आंबेडकरी विचारांना आणि स्वाभिमानाला ! पुणे - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचे मत निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या...

आ. महेश लांडगे म्हणजे विधायक कामाचे बादशहा – सुरेश म्हेत्रे यांचे प्रतिपादन

जनता आ. लांडगे यांना पुन्हा संधी देईल आणि हॅट्रिक होईलपिंपरी, पुणे (दि. ५ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे म्हणजे...

चंद्रकांतदादांचा ‘तो’ निर्णय ‘गेमचेंजर’ !

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विशेष करून पुणे महानगरपालिकेकडून १९७०...

राज ठाकरे मोदी-शहांची तळी उचलतात:त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत

मुंबई:राज ठाकरे यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात, मुख्य मैदानात काय चालले आहे, यावरून बोलावे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. तर हीच शिवसेना...

पुण्यातील 21 लढती…

पर्वतीआबा बागुल, अपक्षआमदार माधुरी मिसाळ,भाजपअश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे कॅन्टोन्मेंटरमेश बागवे,काँग्रेसआमदार सुनील कांबळे,भाजप कसबाआमदार रवींद्र धंगेकर,काँगेसहेमंत रासने,भाजपगणेश भोकरे,मनसेकमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर,स्वराज्य पक्षातून निवडणूक...

Popular