Politician

लोकसभेचा सर्वाधिक मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेतही रहावा!- खासदार मेधा कुलकर्णी

बाणेर मधील चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पुणे : लोकसभे निवडणुकीला मुरलीधर मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम...

खडकवासल्याच्या जनतेशी माझी असलेली नाळ हीच माझ्या विजयाची ताकद-आमदार भीमराव तापकीर

वडगाव बुद्रुक, सन सिटी, आणि सिंहगड रोड परिसरात प्रचार दौरा संपन्न पुणे-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वडगाव बुद्रुक, सन...

मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज.

शेतकरी, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, नवीन उद्योग धोरण, रस्ते, दिवसा वीज, तंटामुक्त गाव, नोकर भरती, शिष्यवृत्तीत वाढ, युवा आयोग बनवणार. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मविआच्या ‘महाराष्ट्रनामा’चे...

पर्वतीच्या जतन आणि संवर्धनातून जपला वैभवशाली वारसा-पर्वतीच्या जतन आणि संवर्धनातून जपला वैभवशाली वारसा

पुणे-ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पर्वतीचे जतन आणि संवर्धन करून आपला वैभवशाली वारसा आणि संस्कृती जपता आली. त्यासाठी राज्य शासनाचा विशेष निधी उपलब्ध करून...

‘व्होट हिंदुत्व’ पुढे नेण्यासाठी महेश लांडगे यांचा विजय गरजेचा : मिलिंद एकबोटे

'व्होट जिहाद' नावाची सुप्त चळवळ समाजासाठी घातकचऱ्होलीतील सभेत विजयाच्या हॅट्रिकसाठी महायुची वज्रमूठ पिंपरी । प्रतिनिधीलोकसभेमध्ये 'व्होट जिहाद' नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. ज्यामध्ये क्रूरकर्मा अजमल...

Popular