मुंबई -
प्रादेशिक पक्षांना संपविण्यास निघालेल्या भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा देवून नवा अध्याय रचावा अशा अस्वरुपाचा प्रस्ताव हि...
मराठी मतांना गुजराती भाषिकांच्या प्राबल्याविरोधात चेतवून भावनिक आवाहन करणाऱ्या शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी मराठी मतदार एकवटले, तरी भाजप केवळ गुजराती मतांवर विसंबून न राहता...
पुणे-
आमचा महाराष्ट्र पुन: पुन्हा अस्थिरता व अराजकाच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे. दु:ख याचेच आहे.;महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दु:खी झाले...
पुणे- देशातील जनतेला खोटेस्वप्नेदाखवून व खोटेबोलून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा महाराष्ट्राच्या मातीवर काही एक हक्क नाही अशी टीका कॉंग्रेसचेमाजी केंद्रींय मंत्री प्रदीपजैन यांनी...