Politician

उत्तर प्रदेशात भाजपचे 8 आमदार समाजवादी पक्षात

लखनऊ-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला गळती लागली आहे. आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 8 आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे...

पवारांवर विश्वास नसेल तर अन्य सहकाऱ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा-भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी

पुणे, ता. १४ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढत असताना सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रात प्रचंड अनागोंदी माजली असून प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्य कारभारापासून...

तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा-आ.चंद्रकांतदादा पाटील

मुंबई-राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले...

राज्यातील १४ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकां होणार किंवा नाही …

मुंबई- राज्यातील १४ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या मार्चअखेर पार पडतील असा समीक्षकांचा दावा आहे. १७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर...

13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत -शरद पवार

मुंबई- लवकरच भाजपला गळती लागणार आहे ,आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.आणखी भाजपचे 13 आमदार भाजप सोडणार...

Popular