News

परवडणाऱ्या दरात आजारांचे निदान आणि उपचारपद्धतीसाठी शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांदरम्यान चर्चा

नवी दिल्ली, 3 मे 2023 भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील, औषधनिर्माण विभागाने शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशातील , निरीक्षक आणि संवाद भागीदारांची, ‘ सहकार्य’ या विषयावरील बैठक, 2...

इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीकडून मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई, दि. 3 : राज्यातील अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने...

शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन...

महावितरणच्या संचालक(वाणिज्य)पदी योगेश गडकरी 

मुंबई, दि. ३ मे २०२३ : महावितरणचे संचालक (वाणिज्य)  म्हणून श्री. योगेश गडकरी  यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. आज त्यांनी संचालक (वाणिज्य)  या पदाचा पदभार स्वीकारला आहे.  यापूर्वी श्री. योगेश गडकरी  हे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते. नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. योगेश गडकरी यांनी अमरावती येथून  अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे.   एप्रिल १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत  मंडळात  कनिष्ठ अभियंता म्हणून वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी  मुंबई मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नती्द्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली. श्री. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहेत.

प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल

मुंबई, 3 मे 2023 प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल. भारतातील प्रसार माध्यमे आणि मनोरंजन...

Popular