News

संसद भवन उद्घाटन: राहुल गांधी म्हणाले ,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पूर्णपणे बाजूला करणे हा महामहिमांचा अपमान तर आहेच पण लोकशाहीवरही थेट हल्ला

नवी दिल्ली - 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. एकूण 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक’हे’ उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा...

जी-२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई; जी -२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी सदस्यांनी ढोल ताशे आणि लेझीमच्या संगीतावर ताल धरत आनंद घेतला. गेट वे ऑफ इंडिया येथे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विविध देशातील मान्यवर प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार उपस्थित होत्या. जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला...

डिजिटल इंडिया कायदा स्टार्ट अप्स /नवोन्मेषाला चालना देणारा, आम्ही नवोन्मेषाच्या अवकाशात कशालाही बंदी घालणार नाही : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

मुंबई, 23 मे 2023 केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज डिजिटल इंडिया कायद्याच्या तत्वावर आधारित...

‘महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठी ‘समीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार

मुंबई, दि. २३ : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी...

Popular