News

सौर चरख्यातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार रोजगार – सुधीर मुनगंटीवार

वर्धा : वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना सौर ऊर्जेवरील चरख्याच्या माध्यमातून रोजगार मिळवा, कुटुंबांना आर्थिक मिळकतीचे साधन मिळावे या उद्देशाने या...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनोव्हेशन हब तयार व्हावे- मुख्यमंत्री

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्टार्ट अप, स्टॅन्ड अप इंडियासाठी तरुणाईला संशोधन संधी मिळाव्यात यासाठी इनोव्हेशन हब तयार करावे. यासाठी योग्य ती सर्व...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विधानभवनात आदरांजली

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी विधानभवन, मुंबई येथे विधानसभा सदस्य डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी आमदार मधु चव्हाण यांनी राष्ट्रपिता महात्मा...

दिल्ली हाट येथील ‘महाजत्रेचा’ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

नवी दिल्ली : राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी आमच्या राज्यात या अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना...

खेडी उजाड करणाऱ्या ‘स्मार्ट सिटी ‘ योजनेचा बिगुल अखेर वाजवला- पुण्याचा दुसरा तर सोलापूरचा ९वा क्रमांक

नवी दिल्ली - खेड्यातून लोंढे रोजगारासाठी शहरात येत आहेत . खेडी विकसित करा . शहरांचा अजगर करू नका अशा मागण्यांना धुडकावून खेडी उजाड करणाऱ्या...

Popular