मुंबई: मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आज दिव्यज फाऊंडेशनतर्फे महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महापालिका आयुक्त अजोय मेहता,...
नागपूर - येथील गांधीनगर भागातील भारतीय स्टेट बँकेच्या अंबाझरी शाखेतील एका कॅशियरचा बँकेत काम करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामाचा वाढलेला ताण व...
पुणे : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने एसएइइंडिया या वाहन अभियंत्यांच्या
व्यावसायिक विभागाबरोबरच्या भागीदारीत, आज दहाव्या बाहा या बहुप्रतिक्षित मालिका जाहीर केली. या मालिकेची अंतिम फेरी...
पुणे -सरहद संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडीने झाला. दिल्ली येथून निघालेली ग‘ंथ दिंडी पुण्यामध्ये आली. आणि शुक‘वारी सकाळी...