News

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देणार -मुख्यमंत्र्यांची माहिती

  नागपूर, दि. 22 : आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदीवास भोगला आहे त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याबाबत नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

धनगर आरक्षण संदर्भातील ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स’चा अहवाल लवकरच – आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा

नागपूर, दि. 22 : धनगर आरक्षण संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हा अहवाल लवकरच शासनास प्राप्त होणार...

शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

नागपूर,: सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत मंत्रीमंडळाने निर्णय...

ओखी वादळामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु-मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

             नागपूर -ओखी वादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून त्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल. यासंदर्भात कोकण विभागातल्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा करण्यात...

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाणार नाही -जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

महाराष्ट्राचे संपूर्ण पाणी राज्यालाच मिळत आहे. गुजरातला पाण्याचा थेंबही जात नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.             सदस्य अतुल...

Popular