News

सफाई कर्मचा-यांसाठी असलेल्‍या योजनांची अंमलबजावणी व्‍हावी- दिलीप के. हाथीबेड

पुणे- सैनिक जसा सीमेवर उभा राहून देशाचे संरक्षण करतो, तसाच सफाई कर्मचारी देशामधील अस्‍वच्छता हटवून स्‍वच्‍छता निर्माण करत असतो.  सफाई कर्मचा-यांच्‍या या कामाचे महत्‍त्‍व...

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन  2सप्टेंबर रोजी रंगणार पुणे: सरहद यांच्या तर्फे आणि सिस्का ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत कारगिल येथे कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि शर्यत कारगिल येथे 1 व 2सप्टेंबर रोजी रंगणार...

लोकसंख्येनुसार आरक्षण देवून टाका -पळवाटा का काढता … उदयनराजे

पुणे-स्वतःच्या अधिकारासाठी रस्त्यावर यावे लागते, याला हेच सर्व लोक कारणीभूत आहेत. लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन टाकायला हवे. सोयीच्या राजकारणामुळे आजवर बळी गेले त्यांना कोण कारणीभूत...

शासनाच्या चालढकलीच्या निषेधार्थ दीड लाख राजपत्रित अधिकारी 7 ऑगस्‍ट पासून तीन दिवस संपावर……. पुणे जिल्हयातील दहा हजार अधिकारी सहभागी होणार…….

 पुणे-  प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाच्या वतीने सातत्याने होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ राज्‍यातील  राजपत्रित अधिकारी 7 ऑगस्‍ट पासून तीन दिवस संपावरजाणार असून पुणे जिल्हयातील दहा हजार अधिकारी सहभागी होणार असल्‍याची माहिती पुणे जिल्‍हा महाराष्ट्र राज्य, राजपत्रित अधिकारी...

राज्यातील औद्योगिक वीजदर इतर राज्यांच्या समतूल्यच-महावितरण

कृषी ग्राहकांचाही वीजदर पुरवठा आकाराच्या 50 टक्केच पुणे : राज्यातील महावितरणचे औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांच्या समतूल्य असून कृषी ग्राहकांचे वीजदर सुद्घा सरासरी पुरवठा आकाराच्या...

Popular