News

नरेंद्र मोदींना नाही,मानवतेला धोका – चंद्रशेखर आझाद (व्हिडीओ)

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका नसून मानवतेला , धोका असल्याचे सांगत ,प्रशासनाने कितीही ताकद लावली तरी मी भीमा कोरेगावला जाणारच आहे. आम्हाला...

बहादुरशहा जफर ही मूर्तिमंत शोकांतिका :शमीम तारिक

पुणे  :'' न किसी की ऒख का नूर हूं,न किसी के दिल का करार हूं,जो किसी के काम न आ सके,मै वो एक मुश्ते-गुबार...

भिडे, एकबोटेंसह 58 जणांना कोरेगाव-भीमा, वढू परिसरात बंदी

पुणे – पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भिमा याठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदु आघाडीचे...

बी दे चेंज वॉकथॉन पुण्यात

महिलारग्बीटीमच्याकप्तानवाहबिजभरुचा प्रमुखअतिथी पुणे : आनंद संघाने आपली ५० वर्ष पुर्ण होण्याच्या औचित्यावर ६ जानेवारी रोजी बी द चेंज नावाच्या वॉकथॉनचे आयोजन केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...

सरकारी वकीलाने न्यायालयाच्या आवारातच केली न्यायाधीशाला मारहाण….

नागपूर- उपराजधानी नागपुरातील जिल्हा न्यायालयापुढे वकीलांमधील खूनी संघर्षाचे प्रकरण ताजेच असताना न्यायालयाच्या व्हरांड्यातच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांना सरकारी वकीलाने मारहाण...

Popular