News

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई, दि.७: राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७...

हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. ७ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी...

रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत देणार

मुंबई, दि ७ : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासियांच्या पाठीशी...

मुंबईमध्ये 8 जूनपासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार

मुंबई- बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलंय की, "8 जून 2020पासून बेस्टच्या बसगाड्यांमधून सामाजिक अंतर ठेवून...

आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई, दि.६ : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या...

Popular