Local Pune

सुवर्ण महोत्सवानिमित्त भारती विद्यापीठ दिल्ली कॅम्पसच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

‘विटेंज कार डिस्प्ले’ चे डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारती विद्यापीठ दिल्ली कॅम्पसचा मेळावा पश्‍चिम विहार येथे यशस्वीरित्या पार पडला....

पै. आय.सी.टी. अ‍ॅकॅडमीतर्फे संगणक साक्षरता अभियान 7 प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन

पुणे : संगणक आणि माहिती तंत्रज्ञान साक्षरता गरीब आणि मागास वर्गापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने पी.ए.इनामदार खउढ  अ‍ॅकॅडमीतर्फे (इन्फर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) संगणक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात...

मसाप चा ‘कृष्ण मुकुंद ‘ पुरस्कार मकरंद साठे यांना प्रदान

मकरंद साठेंच्या लेखनात व्यापक अभिसरणाची संश्लेषणात्मक मांडणी :समर नखाते  महाराष्ट्राचे विचार,चळवळ ,रंगभूमीची परंपरा भारतात आणि भारताबाहेर माहिती होण्याची गरज :मकरंद साठे  पुणे : ' इतिहास घडल्यावर त्याची जंत्री...

पिंपरीमध्ये पत्राशेडच्या घरांना मिळाली अधिकृत वीजजोडणी- वीजयंत्रणा उभारली ; 300 घरे प्रकाशणार

पुणे, : पिंपरी चिंचवडमधील स्मशानभूमीच्या परिसरात अनधिकृत वीजवापर करणार्‍या नागरिकांना 'महावितरण आपल्या दारी' उपक्रमातून नवीन वीजजोडणी देण्यास आजपासून (दि. 25) प्रारंभ झाला. आमदार श्री. गौतम चाबूकस्वार...

महावितरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 53 जनमित्रांचा गौरव

पुणे : सन 2014-15 मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, वीजवाहिन्या व उपकेंद्गांची विनाअपघात तांत्रिक दुरुस्ती व देखभाल करणार्‍या 12 यंत्रचालक व 41 तांत्रिक कर्मचार्‍यांना महावितरणच्या वतीने शुक्रवारी...

Popular