Local Pune

“युनिक इंग्लिश मीडियम स्कूल’चा दहावीचासलग चौथ्या वर्षी 100 टक्के निकाल

पुणे : "ईगल एज्युकेशन सोसायटी' संचलित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील "युनिक इंग्लिश मीडियम ऍण्ड ज्युनियर कॉलेज स्कूल'चा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. सायली गायकवाड हिने 94.80...

नेत्रतज्ज्ञांसाठी आयोजित “ऑक्युलोप्लास्टी फॉर एव्हरीवन’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न

पुणे : "पुणे ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी', "दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल' आणि "ऑक्युलोप्लास्टिक असोसिएशन ऑफ इंडिया' यंाच्या संयुक्त विद्यमानेे नेत्रतज्ज्ञांसाठी नुकतेच "ऑक्युलोप्लास्टी फॉर एव्हरीवन'  या कार्यशाळेचे आयोजन करण्यात...

गुरुनानक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा दहावी आणि बारावीचा १०० टक्के निकाल

पुणे कॅम्पमधील रेसकोर्सजवळील गुरुनानक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला . यंदा दहावीमध्ये...

जगाला सावरण्याची ताकद भारतीय संस्कृतीतच -खासदार अमर साबळे

पुणे- : जगाला सावरण्याची ताकद भारतीय संस्कृतीतच असल्याचे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले. नर्‍हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँँड एज्युकेशनल ट्रस्टच्या पाचव्या...

पुणे श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी जितेंद्र अष्टेकर

पुणे, - पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०१५-१६) अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सच्या जितेंद्र अष्टेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे -  उपाध्यक्ष - ...

Popular