Local Pune

चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट;असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव ..

चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट-असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव ‘    नवरात्रौत्सव १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०१५ ‘    मंगळवार, १३ ऑक्टोबर सकाळी ९ घटस्थापना ‘    अभिषेक, श्रीसुक्त, रुद्राभिषेक, महापुजा,...

खानावळीवर अवलंबून असलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांना दर रविवारी सायंकाळी १५ रुपयात पोटभर जेवण ! — शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचा चा...

पुणे : ग्रामीण भागातून आलेल्या आणि खानावळीवर अवलंबून असलेल्या पुण्यातील  विद्यार्थ्यांना रविवारी १५ रुपयात पोटभर जेवण देण्याचा अभिनव उपक्रम  शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी  तर्फे या रविवार पासून (दि  ११ ऑक्टोबर...

स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात प्राधान्यक्रम; मत नोंदणीकरिता महाविद्यालयांकडून उस्फूर्त प्रतिसाद

पुणे- स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याकरिता विद्याथ्र्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महाविद्यालयांच्या स्तरावरुन विद्याथ्र्यांना मार्गदर्शन व माहिती देण्याकरिता व त्यांचा मोठ्या प्रमाणावर दुसèया टप्प्यात सहभाग वाढविण्यासाठी सेनापती...

‘ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग’ शिबिरामध्ये 91 महिलांनी घेतला तपासणीचा लाभ

  पुणे : खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमा अंतर्गत ‘ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप’...

‘हटवा हटवा भाजपचा डीपी हटवा’, ‘वाचवा वाचवा पुणे शहराला वाचवा ;’ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोर्चा

पुुणे : शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना राज्य सरकारच्या त्रिसदस्य समितीने भविष्याचा विचार करून नियोजन केलेले नाही याचा निषेध म्हणून खासदार वंदना चव्हाण यांच्या...

Popular