Local Pune

हडपसरमध्ये नवा कचरा प्रकल्प होऊ देणार नाही -राष्ट्रावादीचा इशारा

पुणे- महापालिका हडपसरमधील रामटेकडी येथे नव्याने कचरा प्रकल्प सुरुवात करणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 7 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार...

चुकीचा इतिहास शिकवून दिशाभूल करण्याचे थांबवा – रमेश बागवेंचा इशारा

पुणे-पाठ्यपुस्तकात चुकीचा इतिहास लिहून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे. त्यामुळे पाठय पुस्तकातील छपाईमध्ये दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा...

महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, आर्या राजगुरू, रेना सलडाना यांना सुवर्णपदक

पुणे, 3 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या केनिशा...

वारकरी पैलवान तर देश बलवान – ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ रमेश ठाकरे: श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन

 पुणे:“जय जवान-जय किसान नार्‍याबरोबर आता जय वारकरी हा नारा देणे गरजेचे आहे, कारण यामुळे आपल्या देशातील अध्यात्माचा प्रसार हा संपूर्ण विश्‍वात होईल. देशातील वारकरी-पैलवान...

‘आझम कॅम्पस ‘ आणि ‘अवामी महाज’ यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांची उपस्थिती

पुणे : सर्व धर्मीय बांधवांची उपस्थिती ,एकमेकांना दिल्या जाणाऱ्या 'ईद मुबारक ' च्या शुभेच्छा ,सुफी संगीताची साथ आणि रुचकर पदार्थांच्या समवेत शनिवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली...

Popular