गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने आयोजन, रसिकांचा भरभरून प्रतिसाद
पुणे :- अगो बाई ढगो बाई...च्या ठेक्यावर आबालवृद्धांनी धरलेला ताल...इवली इवली पाठ आणि लट लटणारे पाय ... या गाण्यांवर झालेला
भावनांचा कल्लोळ एका माकडाने काढले दुकान... या गाण्यावर रसिकांचा पिकलेला हशा अशा आल्हाददायी
वातावरणात पुणेकरांची रविवारची संध्याकाळ रंगली. निमित्त होते गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने आयोजित आर्या आंबेकर व संगीतकार डॉ. सलिल
कुलकर्णी यांच्या 'सुखकर्ता २०१७'च्या कार्यक्रमाचे. सिंहगड जवळील गंगा भाग्योदय टॉवर्स येथे...
पुणे, दि. 04 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या बैठकीस अशासकीय सदस्य...
पुणे, दि. 04 : निरा 2017-18 च्या खरीप हंगामासाठी निरा डावा कालवा सल्लागार समितीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात जलसंपदा राज्यमंत्री श्री.विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली...
उपाध्यक्षपदी प्रशांत सुतार व खजिनदारपदी कौस्तुभ शहा यांची निवड
पुणे, दि.4 सप्टेंबर 2017ः पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)च्या 2017-2021च्या कालावधीसाठी पुणेस्थित उद्योजक व...
पुणे-विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी सुरु आहे. हीच तयारी करत असताना परवा पहाटे तीन वाजता दगडूशेठ गणेश मंडळाच्या मंडपाचा कळस काढत असताना एक कामगार खाली कोसळून ...