Local Pune

अजित पवार, सुनेत्रा पवार दगडूशेठ गणपती मंदिरात तर मुरलीधर मोहोळ शंकर महाराज मंदिरात

पुणे - बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन आरती...

आता मते फोडाफोडीचे राजकारण चालणार नाहीच – रमेश बागवे

पुणे- पक्ष फोडले,नेते फोडले ,खोट्या फसव्या आश्वासनांंचे ढग फोडले... आता मते फोडाफोडीचे राजकारण चालणार नाही , मतदार या सर्व राजकारणाला ओळखून बसलेत...

ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचा ८१वा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे- ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल तरवडे क्लर्क्स इन येथे झालेल्या कौटुंबिक समारंभात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, निर्माता दिग्दर्शक नागराज...

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व प्राणी-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी

पुणे : उन्हाचा वाढता चटका लक्षात घेता पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व...

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडून सिम्बायोसिस रुग्णालयातील प्रसूती विभाग अद्ययावत

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्रातील प्रसूती विभाग व शल्यक्रियागार...

Popular