Local Pune

आबा बागूल यांची कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे पुणे शहर काँग्रेसचे नेते, माजी उपमहापौर आबा बागूल यांची नाराजी दूर झाली आहे. महाराष्ट्र...

प्रत्येक राइड एक उत्सव, प्रत्येक राइड साजरी करा!

महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी 150 हून अधिक जावा येझदी वापरकर्त्यांची राईड पुणे, 2 मे 2024 : पारंपारिक महाराष्ट्रीय पोशाखात सजलेल्या 150 हून अधिक जावा येझदी वापरकर्त्यांनी...

शरयू, सानिका, अरुंधती उपांत्यपूर्व फेरीत

सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने एसबीए कप सुपर – ५०० बॅडमिंटन स्पर्धा पुणे : शरयू रांजणे, सानिका बागळे, अरुंधती कंवर यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या...

पुणे मर्चंटस बँकेची कोंढवे धावडे येथे १४ वी शाखा: ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुणे मर्चंटस को- ऑप बँक लि. च्या १४ व्या शाखेचे उद्घाटन एनडीए खडकवासला येथील कोंढवे धावडे येथे ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, माजी...

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज-पात्र मतदारांनी या राष्ट्रीय पर्वामध्ये सहभागी होऊन मतदान करावे- कविता द्विवेदी

बारामती, दि. ३: बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या राष्ट्रीय पर्वामध्ये...

Popular