केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यशसंरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर २४ तासांच्या आत कार्यवाहीविमानांचा विलंब तत्काळ टळणार
पुणे-
गेल्या दीड महिन्यांपासून पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर उभ्या असणाऱ्या...
पुणे-सराफी दुकानात कामाला राहून दुकानातूनच सोने चोरून नेलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले आहे . याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,'दिनांक १६/०६/२०२४ रोजी फिर्यादी यांचे दत्तनगर...
पुणे-भारती विद्यापीठ पोलिसांनी २ मुलांना पकडून चार ठिकाणी झालेल्या मोबाईल चोऱ्यांचा तपास निकाली लावला . यातील एक आरोपी १९ वर्षाचा आहे तर दुसरा अल्पवयीन...
पुणे-जीवन घडवण्या करिता ध्येय शोधून त्याच दृष्टीने मुलांनी व पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत यातच प्रगती सामावलेली असते असे येथे वेणाभारती महाराज यांनी सांगितले...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांना बाबा कांबळे यांची पत्राद्वारे मागणीपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले निवेदन
पिंपरी ! प्रतिनिधी
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीला सध्या प्रदूषणाने...