पुणे-शहरात झिका विषाणूने बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे वेळीच हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा रॅश आलेला रुग्ण तपासणीसाठी आल्यावर त्यांची सर्व माहिती...
हडपसर येथील छत्रपतींच्या विटंबनेचे तीव्र पडसाद; नवले पूल, किवळे व गाडीतळ येथे आंदोलनपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय...
पुणे, २८ : वस्तू व सेवा करासंबंधित (जीएसटी-गुड्स अँड सर्विस टॅक्स) घटकांच्या बाबतीत न्यायप्रक्रिया गुंतागुंतीची आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारे यांच्यामध्ये जीएसटीबाबतची न्यायप्रक्रिया...
पुणे-
सालाबादप्रमाणे यंदाचे वर्षी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात रविवार दि. ३०/६/२०२४ रोजी आगमन होणार आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज...
श्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड पुणे यांच्या वतीने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या २६३ व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजनपुणे : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याकडे १७४०...