(लेखक -प्रा . हरी नरके ) सर्वप्रथम मी या सत्तांतराचे जाहीरपणे स्वागत करतो. विजयी मंडळींचे अभिनंदन करतो आणि पराभुतांचे सांत्वन करतो. राज्याच्या सत्तेचा चेहरा बदलतोय. तो अधिक सर्वसमावेशक होतोय... Read more
विजयी आमदार * भाजप : गिरीश बापट (कसबा), माधुरी मिसाळ (पर्वती), प्रा. मेधा कुलकर्णी (कोथरूड), दिलीप कांबळे (कॅन्टोंमेंट), जगदीश मुळीक (वडगाव शेरी), विजय काळे (शिवाजीनगर), योगेश टिळेकर (हडपसर)... Read more
पुणे -बालुशाही या मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी येथील विलास माणिकचंद वैष्णव या व्यापार्याला तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांच्या दंड अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेवती कंटे यांनी सु... Read more
पुणे- लतादीदीच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक आठवणी आहेत. दीदीचेव्यक्तिमत्व हेअतिशय मार्दवआहे, लातादीदीच्या बाबतीतील सर्वातमोठी गोष्ट म्हणजेती राष्ट्रीयत्वाचा पुतळा आहेअशा शब्दांत जेष्ठ संगीतकार... Read more
पुणे :नऊ वर्षांच्या मुलीची हृदयाची शस्त्रक्रिया करताना तिला भूल देण्याच्या औषधाचा जास्त डोस देण्यात आल्यामुळे तिला कायमचे अंधत्व आणि अपंगत्व आले. याप्रकरणी ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या रुबी हॉल... Read more
पुणे -कुटुंबीयांकडून प्रेमविवाहाला विरोध होण्याच्या भीतीने एका प्रेमीयुगुलाने शिवाजीगर येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ते दोघ... Read more
पुणे – महिलांच्या कल्पकतेला व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे रविवारी (दि. १९) पुष्प रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. म्हात्रे पुलाजवळील घरकुल... Read more
पुणे रनिंग कमिटीचा पुढाकार; ६ हजार पुणेकरांचा सहभाग पुणे:- सोफोश या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी तब्बल ६ हजार पुणेकर ‘पुणे रनिंग’ या स्पर्धेच्या माध्यमातून रस्त्यावर धावले. पुणे... Read more
क्वार्टर गेट वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने दिवाळी निमित वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी शिधा किटचे वाटप क्वार्टर गेट वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष अनंता भिकुले यांच्या हस्ते करण्यात आ... Read more
गेले काही दिवस सातत्याने १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारी ३७०.९८ दशलक्ष युनिट एवढी वीज पुरवली. आजवरचा हा सर्वाधिक वीज पुरवठा आहे. ऑक्टोबर हिटमुळे विजेच्या... Read more
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेसब्युरो’’(प्राब) च्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 118, शिवसेना-79, काँग्रेस-42, राष्ट्रवादी-36 ,मनसे-7 आणि इतरांना 6 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी माझा- नेल... Read more
पुणे- महाराष्ट्रातील ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. राज्यात साधारण साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही ठिका... Read more
पुणे- एक व्यक्ती म्हणजेएक संस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती लाभल्या, हेपुणेशहराचेमोठेभाग्य आहे. डॉ. मोहन धारिया हेसुद्धा केवळ एक व्यक्ती नव्हतेतर एक संस्थाच होती, असेसांगत त्यांनी केलेल्या वनराईच... Read more
पुणे-नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी इको क्लीन कार्स च्या वतीने नागरिकांना मोफत कार वॉश करून दिले जाणार आहे. मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर त्यांची कार मोफत वॉश करून दिली जाणा... Read more
‘सबके साथ सबका विकास’ असे म्हणत ‘अच्छे दिन आनेवाले है’ च्या स्वप्नात कोठेतरी गुंग असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दारात येउन उभ्या ठाकल्या . लोकसभा निवडणुकीत... Read more